कोणत्या प्रकारची शेती शाश्वत आहे?www.marathihelp.com

शाश्‍वत शेतीला सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्‍वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून तिला पर्यावरणीय शेती म्हणतात.

solved 5
कृषि Tuesday 21st Mar 2023 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 124910 +22