कोणत्या प्रकरणांमध्ये उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्यक आहे?www.marathihelp.com

मृत व्यक्तीच्या जंगम वा चल संपत्तीसंदर्भाने, जसे−वचनचीठ्ठी , हुंडी, ऋणपत्रे, शेअर्स, रोखे (Stock), बँकांमधील ठेवी वगैरेंसाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र घेता येते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:42 ( 1 year ago) 5 Answer 41248 +22