कोणत्या देशात ६ महिने दिवस रात्र असते?www.marathihelp.com

ज्याला मध्यरात्री चमकणारा देश असं म्हटलं जातं आणि तो देश म्हणजे नॉर्वे. ऐकायला थोडं विचित्र वाटतं पण हे खरं आहे. नॉर्वे हा एक उत्तर युरोपीय देश आहे. इथं फक्त ४० मिनिटांचीच रात्र असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:54 ( 1 year ago) 5 Answer 82242 +22