कोणत्या देशात सर्वाधिक साक्षरता आहे?www.marathihelp.com

देशात केरळ या राज्यामागोमाग सर्वाधिक साक्षरता महाराष्ट्रामध्ये आहे. तिचे प्रमाण ७७.२७ टक्के इतके आहे. १९९० सालापासून ते आजतागायत राबवलेल्या विविध योजना तसेच उपक्रमांमुळे महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढली. राज्याच्या शहरी भागामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले हे उत्तमच आहे

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:54 ( 1 year ago) 5 Answer 92039 +22