कोणत्या देशात सर्वात जास्त सैन्य आहे?www.marathihelp.com

चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. वर्ष २०२१ मधेये चिनी सैन्यामध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या २१ लाख ८५ हजाराच्या घरात आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 72946 +22