कोणत्या ग्रहावर पाणी आहे?www.marathihelp.com

येत्या काही वर्षांत अशाप्रकारच्या शेकडो ग्रहांचा शोध लागू शकेल. यापैकी फक्त K2 - 18b ग्रहावर पाण्याच्या रेणूच्या खुणा आढळल्या. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा हा महत्त्वाचा घटक आहे. K2 - 18b या ग्रहाच्या वातावरणामध्ये 50% पर्यंत पाणी असल्याचं कॉम्प्युटर मॉडेलिंगवरून मिळालेल्या माहितीतून कळतं आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:45 ( 1 year ago) 5 Answer 110794 +22