कोणत्या उच्च न्यायालयात अधिक खंडपीठे आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र, गोवा, दीव दमन, दादर नगर हवेली इतके मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, औरंगाबाद व पणजी अशी तीन खंडपीठे आहेत. औरंगाबाद खंडपीठाची स्थापना १९८२ ला झाली

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 108370 +22