कोणते राज्य सर्वाधिक दाट लोकवस्तीचे आहे?www.marathihelp.com

पश्चिम बंगालची घनता 1106 नाही तर 1028 आहे, त्याचप्रमाणे बिहारची घनता 1028 नाही तर 1106 आहे. लोकसंख्येच्या घनतेच्या राज्यांच्या यादीत बिहार पहिल्या क्रमांकावर आहे, तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 124060 +22