कोणते पाणी पिण्यासाठी योग्य आहे?www.marathihelp.com

फिल्टर केलेले पाणी योग्य की उकळलेले
नळाचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी ते 60 अंश तापमानात किमान 20 मिनिटे उकळावे लागते. पण तरीदेखील हे पाणी पूर्णपणे स्वच्छ होते का? उकळत्या पाण्यात बॅक्टरीया मरतात, परंतु शिसे, क्लोरीन यांसारखी अनेक घातक रसायने पाण्यात तशीच राहतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 138351 +22