कोणते जीवाणू विघटन करण्यास मदत करतात?www.marathihelp.com

अपघटक किंवा विघटक हे सूक्ष्मजीव आहेत जे मृत किंवा कुजणाऱ्या जैविक पदार्थांचे अपघटन किंवा विघटन करतात. ही क्रिया केवळ विशिष्ट वर्गातील जीवच करू शकतात जसे की काही कृमी, बुरशी आणि जीवाणू.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:00 ( 1 year ago) 5 Answer 49000 +22