कोणतीही वनस्पती हायड्रोपोनिक पद्धतीने वाढवता येते का?www.marathihelp.com

हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारच्या वनस्पती आपण उगवू शकतो पण त्यासाठी योग्य सेटअप आणि वनस्पतीच्या पोषणाचा योग्य टोल सांभाळणे गरजेचे आहे. आपल्या मनाला येतील त्या अथवा आपल्याला आवडतात म्हणून कोणत्याही वनस्पतीची निवड करण्यात फारसा अर्थ नसतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:10 ( 1 year ago) 5 Answer 108989 +22