कोणती नदी सिंधूला मिळते?www.marathihelp.com

टोची, गुमल, झोब, विहोआ, संगर व रावनी या कमी लांबीच्या नद्या सुलेमान श्रेणीतून पूर्वेस वाहत जाऊन सिंधूला मिळतात. भारतातून वाहत येणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या सिंधूच्या सर्वांत मोठ्या उपनद्या आहेत.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 92920 +22