कोकणची निर्मिती कशी झाली?www.marathihelp.com

इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:18 ( 1 year ago) 5 Answer 114197 +22