केनियामध्ये वाटप पत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

(पार्टिशन). हिंदू अविभक्त कुटुंबातील सहदायाद (कोपार्सेनर), संयुक्त हिस्सेदार किंवा समाईक हिस्सेदार यांच्या एकत्रित समाईक मालमत्तेचे प्रत्येकाच्या हिश्श्याप्रमाणे विभाजन करून देणे म्हणजे 'वाटणी' व ज्या दस्तऐवजायोगे अशी वाटणी केली जाते त्यास 'वाटणीपत्र' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:03 ( 1 year ago) 5 Answer 115321 +22