कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय निबंध?www.marathihelp.com

कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence, AI) असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 16:33 ( 1 year ago) 5 Answer 5169 +22