कुलदैवत माहित नसल्यास काय करावे?www.marathihelp.com

तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा. श्राद्ध विधी न चुकता करा. वर्षातून एकदा अन्नदान करा. गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 5938 +22