कुटुंबाचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

१. मातृसत्ताक कुटुंब- ज्या कुटुंबाची अधिसत्ता स्त्रीकडे असते व वंशही तिच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला मातृसत्ताक कुटुंब म्हणतात. २. पितृवंशीय कुटुंब- ज्या कुटुंबात अधिसत्ता पुरुषांकडे असते व वंश ही त्याच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला पितृवंशीय कुटुंब म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 134942 +22