किशोरवयीन विकासावर समाजाचा कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

किशोरावस्थेच्या पुढच्या टप्प्यात तर्क शक्ती , निमुल्ये अधिक भक्कम होत जातात. समाजातील व आजूबाजूच्या वातावरणातील घटनांचा या बदलांवर परिणाम होत असतो. ज्या वातावरणात किशोरावस्थेतील मुलं –मुली वाढत असतात त्या वातावरणाचा , तेथील नीतीमूल्यांचा मुलांच्या वाढ व विकासावर परिणाम होत असतो.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 112143 +22