किती राज्यांना त्याची सीमा आहे?www.marathihelp.com

राजकीय सीमा :-
महाराष्ट्राला एकूण ६ घटकराज्ये व १ केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक – गोवा या राज्यांच्या सीमा लागून आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 139255 +22