किती मूलभूत कर्तव्ये आहेत?www.marathihelp.com

भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. संविधानाचे पालन करणे आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे पालन करणे. भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि एकात्मतेचे रक्षण करणे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 26506 +22