काही देशांमध्ये एकापेक्षा जास्त प्रमाणित वेळ का असते?www.marathihelp.com

काही देशांचा रेखांशाचा विस्तार म्हणजे मोठा भौगोलिक विस्तार आहे, ज्यामुळे त्यांच्या पूर्व आणि पश्चिम टोकांमध्ये वेळेचा मोठा फरक आहे .त्यामुळे त्यांना एकापेक्षा जास्त प्रमाण वेळ स्वीकारावी लागते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 25707 +22