कार्ल मार्क्स मानवी इतिहासाबद्दल काय म्हणतो?www.marathihelp.com

मार्क्स म्हणतो की, “इतिहासाची थोडीशी देखील समज असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला या गोष्टीची पूर्ण कल्पना असते की कुठलेही सामाजिक परिवर्तन हे महिलांच्या सक्षमीकरणा शिवाय शक्य नाही. कुठल्याही समाजातील महिलांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीवरूनच तो समाज किती पुढारलेला आहे, याचं मूल्यमापन केलं जाऊ शकतं.

solved 5
ऐतिहासिक Thursday 16th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 61766 +22