कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. 'सदर अनुच्छेद सरकार व त्याच्या इतर संलग्न विभागांवर जबाबदारी निश्चित करते की, सर्व व्यक्तींना समान वागणूक मिळेल. येथे समानतेचा अर्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:10 ( 1 year ago) 5 Answer 22390 +22