कानपूरमध्ये किती विधानसभा आहेत?www.marathihelp.com

विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असतात मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. सिक्किम विधानसभा 32 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत. विधानसभेच्या मतदारसंघांपैकी काही जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असतात.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 57443 +22