कलिकत बंदर कुठे आहे?www.marathihelp.com

केरळ राज्याच्या कोझिकोडे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,३३,९७९ (१९७१). हे कोचीनच्या उत्तरेस १९२ किमी. व मंगलोरच्या दक्षिणेस २१९ किमी.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 68444 +22