कलम 370 नंतर काय बदलले?www.marathihelp.com

आता वेगळा ध्वज नाही : जम्मू-काश्मीरचाही स्वतंत्र ध्वज होता. तेथील सरकारी कार्यालयांमध्ये भारताच्या ध्वजासह जम्मू-काश्मीरचा ध्वजही वापरला जात होता. आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा ध्वज असणार नाही.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 55745 +22