कर्मचारी राज्य विमा योजना कधी सुरू झाली?www.marathihelp.com

कामगार राज्य विमा कायदा, १९४८ नुसार, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य रक्षणासोबतच, त्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता पुरविण्यासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे कामगार राज्य विमा योजना राबविली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:57 ( 1 year ago) 5 Answer 69958 +22