कर्नाटक किनारपट्टी कोणते आहे?www.marathihelp.com

कर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. किनारपट्टी लगतचा कोकण अथवा करावली. सह्याद्रीने व्यापलेला मलेनाडू, व दख्खनच्या पठाराचा बयलूसीमे. राज्याचा बहुतांशी भाग बयलूसीमेत मोडतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 106503 +22