कर्जरोखे म्हणजे काय त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा?www.marathihelp.com

कर्जरोखे हे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे. यांना बॉण्ड्स देखील म्हणतात. भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारे, राज्य सरकारे, आर्थिक संस्था, बँका, खाजगी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करतात. कर्जरोखे बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री केली जाते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:36 ( 1 year ago) 5 Answer 6912 +22