कराचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर (आयकर), महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:41 ( 1 year ago) 5 Answer 109968 +22