कमवा आणि शिका योजना काय आहे?www.marathihelp.com

योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत. असून आपले शिक्षण पूर्ण करत असत कमवा व शिका या योजनेचा प्रति तास ४५ रुपये मिळत

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 105672 +22