औपचारिक व अनौपचारिक पत्र म्हणजे काय थोडक्यात सांगा?www.marathihelp.com

काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरूपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय. औपचारिक पत्राचे पुन्हा काही प्रकार पडतात. २) अनौपचारिक पत्र : अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:55 ( 1 year ago) 5 Answer 13917 +22