औपचारिक पत्र उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

औपचारिक पत्र : कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते. काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरूपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय. औपचारिक पत्राचे पुन्हा काही प्रकार पडतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 59402 +22