औपचारिक क्षेत्र आणि अनौपचारिक क्षेत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

जिथे मालक व नोकर यांचे औपचारिक संबंध असतात व किमान १० जण कामाला असतात, अशा संघटनेला औपचारिक क्षेत्र म्हटले जाते. भारतात अनौपचारिक अर्थव्यवस्थेचे प्राधान्य आहे. भारतासारख्या देशात जिथे गरिबांची संख्या मोठी आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी पैसाअसतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 08:51 ( 1 year ago) 5 Answer 88950 +22