औद्योगिक व्यवस्थापनात उत्पादकता म्हणजे काय?www.marathihelp.com

उत्पादकता म्हणजे अशा उत्पाद व निवेश यांचे गुणोत्तर होय. हे गुणोत्तर वाढले की त्याचा अर्थ उत्पादकता वाढली, असा होतो. निवेशात फक्त कामगारांचा विचार करण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी प्रमुख कारण म्हणजे बहुतेक देशांत रोजगारीचे विश्वसनीय आकडे सहज उपलब्ध असतात.

solved 5
व्यवसाय Wednesday 15th Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 44843 +22