औद्योगिक विकासात राज्याची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्राचा औद्योगिक विकास:औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे, असे अभिमानाने सांगण्यात येते आणि हे एका अर्थाने खरेही आहे कारण महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या ९ टक्के असली, तरी देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 135989 +22