औद्योगिक परवाना म्हणजे काय भारतात औद्योगिक परवाना देण्याची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

कामगारांच्या हितसंरक्षणार्थ शासन कारखानदारांना परवाने घेण्याची सक्ती करू शकते. दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, आहारगृहे यांनासुद्धा परवाना पद्धत लागू करण्यात येते. फेरीवाले, कंत्राटदार, नळकारागीर, वीजतंत्री यांसारख्या व्यावसायिकांना आपापला व्यवसाय करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून परवाने काढावे लागतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:21 ( 1 year ago) 5 Answer 54855 +22