औद्योगिक क्रांतीची सुरुवात कशी झाली?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांतीचा इंग्लंडमधील प्रारंभ
इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात दूरवर पोहोचले होते. भारतात साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेत इंग्लंडने फ्रान्सचा पाडाव केला. त्याचप्रमाणे अमेरिकेतील वसाहतींमधून इंग्लंडला आमाप नफा व लूट मिळाली होती.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 35377 +22