औद्योगिक कार्यक्षमता म्हणजे काय?www.marathihelp.com

कार्यक्षमता, कामगारांची : एका विशिष्ट कालमर्यादेत अधिक दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याची कामगाराची क्षमता. ही केवळ कामगाराच्या अंगभूत गुणांवरच अवलंबून नसते, तर उद्योगधंद्यांतील विविध प्रकारच्या साधनसामग्रीचा दर्जा, तिचा नियमित पुरवठा, कामाची परिस्थिती इ. अनेक गोष्टींवरही अवलंबून असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 44840 +22