औद्योगिक आणि कामगार व्यवस्थापन संघर्ष म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिक कलह : कारखान्याचे मालक व त्यामध्ये काम करणारे कामगार यांच्यामध्ये पगार, कामाचे तास, काम करण्याची पद्धत आदिकरून नोकरीच्या अटींबद्दल जे मतभेद व भांडणे निर्माण होतात, त्यांना औद्योगिक कलह असे म्हणतात. असे कलह वेळोवेळी निर्माण होणे अगदी साहजिक आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:14 ( 1 year ago) 5 Answer 96068 +22