ओडिशा पर्यटनासाठी का प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

पर्यटनासाठी ओदिशा हे एक प्रमुख राज्य आहे. ओदिशामध्ये समुद्रकिनारे, निसर्गरम्य मंदिरे आहेत. जगन्नाथ पुरी मंदिर आणि कोणार्कचे सूर्य मंदिर ही ओदिशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय ओदिशा हे ऐतिहासिक वास्तूंसाठीही ओळखले जाते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:07 ( 1 year ago) 5 Answer 102758 +22