ऑफ बजेट म्हणजे काय?www.marathihelp.com

बजेट म्हणजे देशाचा वर्षभरासाठीचा जमाखर्च. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे गोळा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे, कुठे खर्च करायचा बेत आहे, हे सांगणारं डॉक्युमेंट.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:31 ( 1 year ago) 5 Answer 28045 +22