ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे काय?www.marathihelp.com


ऐतिहासिक शब्दकोशात (केळकर) दस्तऐवज म्हणजे 'हक्कपत्र' किंवा 'प्रमाणपत्र' असा अर्थ दिलेला आहे. आजही सरकारी सनद, आदेश, अहवाल, निर्देश यांना 'दस्त' म्हणून संबोधले जाते. बोलीभाषेत मात्र 'दस्तऐवज' हा शब्द अधिक प्रचलित आहे. दस्तऐवज (Document) म्हणजे पुराव्यासाठी प्रमाणभूत आणि विश्वसनीय आहे, असे कागदपत्र!

solved 5
ऐतिहासिक Tuesday 14th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 30583 +22