एफ डी म्हणजे काय?www.marathihelp.com

Fd म्हणजे Fix Deposit. फिक्स म्हणजे निश्चित आणि डिपाँझिट म्हणजे जमा म्हणजेच एक अशी रक्कम जी एका निश्चित कालावधीसाठी ठाराविक आणि निश्चित व्याजदरावर आपण बँकेत जमा करत असतो. एफ डी मध्ये आपण एका निश्चित कालावधीसाठी बँकेत पैसे जमा करत असतो

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 7891 +22