एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे किती टक्के जल महासागरात आहे?www.marathihelp.com

पृथ्वी तलावरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते. फक्त ३ टक्के पाणी हे गोड्या स्वरूपात असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 48437 +22