एका स्वयं सहाय्यता गटात किती सदस्य असतात?www.marathihelp.com

सर्वसाधारण 15-20 लोकांचा/महिलांचा अनौपचारिक समूह म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट. निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन स्व-इच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा/महिलांचा समूह म्हणजे बचत गट. एकाच कारणासाठी गटातील लोकांच्या उन्नती, विकास व फायद्यासाठी एकत्रित आलेला समूह म्हणजे बचत गट होय.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 46844 +22