एकरी किती कापूस उत्पादन होते?www.marathihelp.com

राज्यात एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी अधिक संख्येने आहेत. जे शेतकरी निव्वळ पावसाच्या भरवश्यावर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड करतात. त्यांचे सरासरी उत्पादन एकरी ३ ते ४ क्विंटल आहेत. ज्यांच्याकडे कापूस पिकासाठी २ ते ३ संरेक्षीत पाणी / सिंचनाची व्यवस्था आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 118973 +22