एक बिघा म्हणजे किती गुंठे जमीन?www.marathihelp.com

बिघा म्हणजे अर्धा एकर किंवा २० गुंठे , २ बिघे म्हणजे १ एकर किंवा ४० गुंठे तर १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर . १ गुंठा = १०८९ चौरस फूट . १ हेक्टर = १०००० चौरस मिटर .
बिघा हे जमिनीच्या मोजमापाचे एकक आहे. ब्रिटिश राजवटीपूर्वी या भागाचा आकार वेगवेगळा होता. बंगालमध्ये इंग्रजांनी त्याचे प्रमाण एक एकरच्या एक तृतीयांश इतके केले.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 4517 +22