उष्णकटिबंधीय सदाहरित वन वर्ग 7 म्हणजे काय?www.marathihelp.com

उष्णकटिबंधीय पावसाचे जंगल नेहमी हिरवेगार दिसते म्हणून त्याला सदाहरित जंगल म्हणतात. डी रेन फॉरेस्ट्स आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांमध्ये बारमाही पाऊस पडत असल्याने त्यांना वर्षावन असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 82856 +22