उष्ण तापमानात प्राणी कसे जगतात?www.marathihelp.com

तापमान प्राणिशरीराचे : प्राण्यांच्या शरीरातील प्रत्येक कोशिकेत (पेशीत) अपचय प्रक्रियेमुळे (जटिल पदार्थांचे साध्या संयुगात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेमुळे) उष्णता उत्पन्न होते. या प्रक्रियेत अन्नाचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सीडीभवन] अथवा विघटन होऊन ऊर्जा उत्पन्न होते आणि तिच्यामुळे कोशिकेच्या जीवनक्रिया चालू राहतात.

solved 5
पर्यावरण Thursday 23rd Mar 2023 : 10:07 ( 1 year ago) 5 Answer 136524 +22